बसच्या सहलीसाठी प्रतिसीट ₹४,०००/- आणि रेल्वे/विमान सहलीसाठी प्रतिसीट ₹८,०००/- अॅडव्हान्स भरावा लागतो.
जागा निश्चित करण्यासाठी साधारण ६ महिने आधी अॅडव्हान्स भरून बुकिंग करण्याचा सल्ला दिला जातो.
आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा निवडणूक ओळखपत्र यापैकी एक वैध ओळखपत्र सोबत असणे अनिवार्य आहे.
प्रस्थानाच्या ७ दिवस आधी रद्द केल्यास ५०% रक्कम परत मिळते. ७ दिवसांच्या आत रद्द केल्यास परतावा दिला जात नाही.
होय, सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी L.T.C. व L.F.C. साठी आवश्यक कागदपत्रे दिली जातात.
चिखली कार्यालयात रोख, UPI किंवा PhonePe द्वारे पेमेंट स्वीकारले जाते.
नाही, विशेष उल्लेख नसल्यास रेल्वे व विमानाचे तिकीट भाडे सहल खर्चात समाविष्ट नसते.
होय, २x२ पुशबॅक व स्लिपर बसेस शालेय सहली आणि विवाह प्रसंगांसाठी भाड्याने उपलब्ध आहेत.
होय, एकल प्रवाशांचेही स्वागत आहे. गटासोबत आरामदायी व सुरक्षित प्रवासाची व्यवस्था केली जाते.
उपलब्धतेनुसार तारीख व सीट बदल शक्य आहे, यासाठी संबंधित शाखा कार्यालयाशी संपर्क साधावा.