नियम व अटी
- बसच्या यात्रेसाठी ₹४०००/- आणि रेल्वे/विमान यात्रेसाठी ₹८०००/- अडव्हान्स भरून ६ महिने आधी सीट बुक करा.
- ओळखपत्र (आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक कार्ड) सोबत असणे अनिवार्य आहे.
- सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी L.T.C. व L.F.C. सुविधा उपलब्ध आहे.
- शालेय सहल व विवाहप्रसंगासाठी बसेस (२x२ पुशबॅक / स्लिपर) भाड्याने मिळतील.
- चिखली कार्यालयात रोख तसेच UPI किंवा PhonePe द्वारे पेमेंट स्वीकारले जाते.
सूचना: रेल्वे व विमानाचे तिकीट भाडे सहल खर्चात समाविष्ट केलेले नाही (उल्लेख नसल्यास). तसेच डिझेल व टॅक्स वाढल्यास भाड्यात बदल होऊ शकतो.