जय अम्बे यात्रा

मेनू

बुकिंगसाठी कॉल करा
Temple background
🙏 ४५+ वर्षांचा विश्वासाचा प्रवास

आओ देखे हमारा देश...

सिन्स १९८० पासून तुमच्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा प्रवास भागीदार

45+

वर्षांचा अनुभव

10,000+

समाधानी प्रवासी

4.8★

रेटिंग सेवा

9+

टूर पॅकेजेस

भिमाशंकर ज्योर्तिलिंग अष्टविनायक दर्शन बद्रीनाथ धाम द्वारकाधाम मंदिर तिरुपती बालाजी जगन्नाथपुरी केरळ बॅकवॉटर राजस्थानचा किल्ला हिमाचल प्रदेश डोंगररांगा प्रवासी गटासोबत आनंदाचा क्षण भिमाशंकर ज्योर्तिलिंग अष्टविनायक दर्शन बद्रीनाथ धाम द्वारकाधाम मंदिर तिरुपती बालाजी जगन्नाथपुरी केरळ बॅकवॉटर राजस्थानचा किल्ला हिमाचल प्रदेश डोंगररांगा प्रवासी गटासोबत आनंदाचा क्षण

आमच्यासोबत प्रवास का करावा

आरामदायी प्रवास

शुद्ध शाकाहारी जेवण

निवास व्यवस्था

अनुभवी मार्गदर्शक

आमचे प्रवासी काय म्हणतात

★★★★★

"जय अम्बे हॉलिडेज् सोबतचा अष्टविनायक प्रवास खूपच सुखद आणि व्यवस्थित होता. जेवण, राहण्याची व्यवस्था आणि मार्गदर्शक सर्व काही उत्तम होते."

सौ. सुनिता जोशी

बुलडाणा

★★★★★

"बद्रीनाथ-केदारनाथ यात्रा आयुष्यभर लक्षात राहील अशी होती. सर्व नियोजन वेळेवर आणि सुरक्षित होते. धन्यवाद जय अम्बे टीम!"

श्री. दत्तात्रय राऊत

खामगाव

★★★★

"केरळ सहल खूप छान झाली. निसर्गरम्य ठिकाणे आणि आरामदायी बस प्रवासामुळे संपूर्ण कुटुंबाने आनंद घेतला."

सौ. मंगला देशमुख

मेहकर

★★★★★

"गेल्या १० वर्षांपासून आम्ही जय अम्बे सोबतच प्रवास करतो. विश्वासार्ह आणि अनुभवी टीम आहे."

श्री. विजय पाटील

मलकापूर

★★★★★

"राजस्थान सहलीचे नियोजन उत्कृष्ट होते. हॉटेल्स स्वच्छ आणि जेवण उत्तम दर्जाचे होते."

सौ. निर्मला काळे

देऊळगाव राजा

आमची लोकप्रिय पॅकेजेस

अष्टविनायक-चार ज्योर्तिलिंग-गाणगापूर-साडेतीन शक्तीपीठ 13D / 12N

अष्टविनायक-चार ज्योर्तिलिंग-गाणगापूर-साडेतीन शक्तीपीठ

भिमाशंकर ज्योर्तिलींग - रांजणगांव - मोरगांव - सिद्धटेक - थेऊर - लेण्याद्री - ओझर - महड - प...

Non-AC: ₹9,001

पहा
श्री अष्टविनायक दर्शन 4D / 3N

श्री अष्टविनायक दर्शन

थेऊर - पाली - महड - लेण्याद्री - ओझर - सिध्दटेक - रांजणगांव - मोरगांव - देहु - आळंदी - जेज...

Non-AC: ₹3,801

पहा
श्री बद्रीनाथ-केदारनाथ-गंगोत्री-यमुनोत्री-वैष्णोदेवीसह 22D / 21N

श्री बद्रीनाथ-केदारनाथ-गंगोत्री-यमुनोत्री-वैष्णोदेवीसह

ओंकारेश्वर - इंदौर - उज्जैन - आगरा - गोकुल - मथुरा - वृंदावन - दिल्ली - कुरुक्षेत्र - लुधी...

AC: ₹29,001

Non-AC: ₹21,001

पहा
द्वारकाधाम - गुजरात (अधिकमास निमित्त) 10D / 9N

द्वारकाधाम - गुजरात (अधिकमास निमित्त)

अंकलेश्वर - बडोदा - स्टॅच्यु ऑफ युनिटी - पावागढ - डाकोरजी - गांधीनगर - चोटिला - अक्षरधाम -...

Non-AC: ₹12,001

पहा
श्री रामेश्वर संपूर्ण दक्षिण भारत - तिरुपती-गोवासह 20D / 19N

श्री रामेश्वर संपूर्ण दक्षिण भारत - तिरुपती-गोवासह

औंढा - बासर - हैद्राबाद - श्रीशैल्यम - तिरुपती बालाजी - कांचीपूरम - महाबलीपुरम - ट्रिची - ...

Non-AC: ₹21,001

पहा
श्री गंगासागर - जगन्नाथपुरी - नेपाळ - काशी - अयोध्या 20D / 19N

श्री गंगासागर - जगन्नाथपुरी - नेपाळ - काशी - अयोध्या

शेगांव - रामटेक - जेव्हा - चित्रकुट - इलाहाबाद - काशी विश्वनाथ - अयोध्या - गोरखपूर - नेपाळ...

Non-AC: ₹19,001

पहा

नियम व अटी

  • बसच्या यात्रेसाठी ₹४०००/- आणि रेल्वे/विमान यात्रेसाठी ₹८०००/- अडव्हान्स भरून ६ महिने आधी सीट बुक करा.
  • ओळखपत्र (आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक कार्ड) सोबत असणे अनिवार्य आहे.
  • सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी L.T.C. व L.F.C. सुविधा उपलब्ध आहे.
  • शालेय सहल व विवाहप्रसंगासाठी बसेस (२x२ पुशबॅक / स्लिपर) भाड्याने मिळतील.
  • चिखली कार्यालयात रोख तसेच UPI किंवा PhonePe द्वारे पेमेंट स्वीकारले जाते.

सूचना: रेल्वे व विमानाचे तिकीट भाडे सहल खर्चात समाविष्ट केलेले नाही (उल्लेख नसल्यास). तसेच डिझेल व टॅक्स वाढल्यास भाड्यात बदल होऊ शकतो.