जय अम्बे यात्रा

मेनू

बुकिंगसाठी कॉल करा
अष्टविनायक-चार ज्योर्तिलिंग-गाणगापूर-साडेतीन शक्तीपीठ
Religious

अष्टविनायक-चार ज्योर्तिलिंग-गाणगापूर-साडेतीन शक्तीपीठ

13 दिवस / 12 रात्री

प्रवास मार्ग

भिमाशंकर ज्योर्तिलींग - रांजणगांव - मोरगांव - सिद्धटेक - थेऊर - लेण्याद्री - ओझर - महड - पाली - त्र्यंबकेश्वर - औंढा नागनाथ - माहुरगड - परळी वैजिनाथ - नाशिक - सप्तश्रृंगी देवी - जेजूरी - आळंदी देहू - उन्हेर - डेरवण - गणपतीपुळे - नानीज - ज्योतिबा - कोल्हापूर - नरसोबाची वाडी - पंढरपूर - तुळजापूर - अक्कलकोट - गाणगापूर - परत

सोबत काय आणावे व रद्दीकरण धोरण

  • वैध ओळखपत्र (आधार / ड्रायव्हिंग लायसन्स / मतदार कार्ड)
  • आरामदायी पादत्राणे व हवामानानुसार कपडे
  • आवश्यक असल्यास वैयक्तिक औषधे

बुकिंग रद्द केल्यास भरलेली अ‍ॅडव्हान्स रक्कम परत मिळणार नाही. प्रस्थान तारखेच्या ७ दिवस आधी रद्द केल्यास एकूण रकमेच्या ५०% रक्कम परत केली जाईल. प्रस्थानाच्या ७ दिवसांच्या आत रद्द केल्यास कोणतीही रक्कम परत मिळणार नाही. सहल कंपनीकडून रद्द झाल्यास १००% रक्कम परत केली जाईल किंवा दुसऱ्या तारखेला समायोजित केली जाईल.

या टूरबद्दल प्रश्न आहे का?

Non-AC₹9,001

अ‍ॅडव्हान्स: ₹4,000 (बस) / ₹8,000 (रेल्वे)

प्रस्थान तारखा

सध्या तारखा उपलब्ध नाहीत — कस्टम वेळापत्रकासाठी संपर्क साधा.

आता बुक करा व्हाट्सअ‍ॅपवर विचारा