Religious
श्री रामेश्वर संपूर्ण दक्षिण भारत - तिरुपती-गोवासह
20 दिवस / 19 रात्री
प्रवास मार्ग
औंढा - बासर - हैद्राबाद - श्रीशैल्यम - तिरुपती बालाजी - कांचीपूरम - महाबलीपुरम - ट्रिची - रामेश्वर - कन्याकुमारी - मदुराई - म्हैसुर - श्रवणबेलागोल - धर्मस्थल - मुरुडेश्वर - गोकर्ण - पणजी - कोल्हापूर - पंढरपूर - तुळजापूर - परत
सोबत काय आणावे व रद्दीकरण धोरण
- वैध ओळखपत्र (आधार / ड्रायव्हिंग लायसन्स / मतदार कार्ड)
- आरामदायी पादत्राणे व हवामानानुसार कपडे
- आवश्यक असल्यास वैयक्तिक औषधे
बुकिंग रद्द केल्यास भरलेली अॅडव्हान्स रक्कम परत मिळणार नाही. प्रस्थान तारखेच्या ७ दिवस आधी रद्द केल्यास एकूण रकमेच्या ५०% रक्कम परत केली जाईल. प्रस्थानाच्या ७ दिवसांच्या आत रद्द केल्यास कोणतीही रक्कम परत मिळणार नाही. सहल कंपनीकडून रद्द झाल्यास १००% रक्कम परत केली जाईल किंवा दुसऱ्या तारखेला समायोजित केली जाईल.
या टूरबद्दल प्रश्न आहे का?
Non-AC₹21,001
अॅडव्हान्स: ₹4,000 (बस) / ₹8,000 (रेल्वे)
प्रस्थान तारखा
सध्या तारखा उपलब्ध नाहीत — कस्टम वेळापत्रकासाठी संपर्क साधा.
आता बुक करा व्हाट्सअॅपवर विचारा